शुभमंगल ठेव योजना (दाम तिन पट)

लग्न... ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्वाची गोष्ट! आणि हा सोहळा निश्चिन्तपणे पार पडावा इतकीच प्रत्येकाची इच्छा असते. हीच इच्छा पूर्ण करायला भक्कम असा आर्थिक आधार देते 'शुभमंगल ठेव योजना.' पूर्व तयारीच्या अनुषंगाने बनवलेल्या या योजनेत मुलाच्या/मुलीच्या जन्मानंतर रु.१,००,०००/- एक रकमी गुंतवले तर ११ वर्षात रु.३,००,०००/- मिळतात, ज्यामुळे हा आनंददायी सोहळा अजून आनंददायी बनवण्यास नक्कीच मदत होईल.

Scroll to Top