पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट सेवा-सुविधांची माहिती तुमचा बँकिंगचा अनुभव सुखकर करण्यासाठी, तुम्हाला घरबसल्या बँकिंगचा आनंद देण्यासाठी पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट मध्ये आधुनिक सेवा-सुविधा पुरविण्याचा आमचा आग्रह असतो. खाते प्रकार बचत खाते चालू खाते ठेव योजना मासिक ठेव मुदत ठेव आवर्त बचत(RD) लक्षाधिश ठेव दैनंदिन ठेव दाम दुप्पट दाम तिन पट दाम चार पट