बचत करून भविष्य निश्चित करावे हे सर्वांचेच उद्दिष्ट असते; ज्यासाठी गरज असते ती उत्तम बँकिंग आणि आपुलकीने सेवा देणाऱ्या संस्थेची. पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटमध्ये आम्ही तुम्हाला हक्काने बचतीची सवय लावायला लावतो आणि त्याचबरोबर वेळोवेळी आर्थिक संकटामध्ये तुमच्यासोबत उभेही राहतो.
आपण संस्थेमध्ये आपले बचत खाते उघडू शकता. यामध्ये तुम्हाला NEFT / RTGS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, SMS बँकिंग इ. सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात ते हि अगदी मोफत .