गुंतवणुकीवर जास्तीत-जास्त परतावा मिळावा तेही कुठल्याही जोखमीशिवाय ही एक माफक अपेक्षा प्रत्येक सभासदाची असते हे आम्ही जाणतो; आणि म्हणूनच 'दाम दुप्पट योजना' उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत तुम्ही गुंतवलेली रक्कम ८४ महिन्यांमध्ये दुप्पट होते.