कधी कधी आपल्याला अचानक काही काळासाठी पैश्यांची गरज भासते. अश्या समयी आपण कष्टाने कमावलेला, आणिएक पिढ्यांपासून जपुन ठेवलेला दागिना सुरक्षित ठेवणे आणि त्यावर जास्तीत जास्त कर्ज मिळवून देण्याचं काम करते 'सोने तारण कर्ज' योजना! त्वरित, कमी कागदपत्रांमध्ये आणि अल्प व्याजदरामध्ये मिळणारी ही योजना अतिशय फायदेशीर ठरते.