भविष्यात येणाऱ्या अनेक आर्थिक अडचणींची आपल्याला आधीच कल्पना असते जसे की मुलांचे शिक्षण. आपल्या या अडचणींवर उत्तम मार्ग म्हणून आम्ही 'उज्वल भविष्य ठेव योजना' उपलब्ध केली आहे. या योजनेमध्ये आपण जी काही रक्कम गुंतवता ती तुम्हाला १४ वर्षात चौपट मिळते. उदा. तुम्ही आज जर तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी या योजनेमध्ये २,००,००० रुपये गुंतवले तर 14 वर्षानंतर तुम्हाला ८,००,००० रुपये मिळतील.