मुदत ठेव योजना (Fixed Deposit)

अनेकवेळा आपण बचत करतो पण नंतर मात्र 'आहेत पैसे' म्हणून अशा ठिकाणी खर्च करतो ज्याची आपल्याला गरज देखील नसते. पण त्या ऐवजी जर तेच पैसे आपल्या भविष्यासाठी 'मुदत ठेव योजने' मध्ये गुंतवले तर जास्तीत जास्त परतावा मिळेल आणि योग्य गरज किंवा स्वप्नपूर्तीसाठी वापरता देखील येतील.

मुदत ठेवीवरील व्याजदर

१५ ते ४४ दिवस..........६%
४५ ते ९० दिवस..........७%
९१ ते १८० दिवस........८%
१८१ ते ३६५ दिवस.......९%

Scroll to Top