पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि;

प्रत्येक परिवार स्वावलंबी, सुखी,
समृद्ध आणि आर्थिक साक्षर करणे
हेच पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचं
वचनलोकसमृद्धीचं....

संस्थापक अध्यक्ष

डॉ. श्री. जयप्रकाश राजेनिंबाळकर

OUR VISION

समाजातील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा त्याचबरोबरीने प्रत्येक घर स्वावलंबी, समृद्ध, सुखी व आर्थिक साक्षर बनवणे लोकांना आर्थिक सक्षम करुन बुलंद भारताची निर्मिती करणे.

OUR MISSION

सातत्यपूर्ण दर्जेदार अनुभव देताना आणि आपल्या गरजा पूर्ण करणारे पर्याय आणि बँकिंग सोल्यूशन्स प्रदान करताना आमची वचनबद्धता चालू ठेवणे. भारतामध्ये सहकारातून सदभाव, स्थैर्य आणि आर्थिक स्तर उंचावणे.

OUR VALUES

पारदर्शकता, विश्वासार्हता, ग्राहकाभिमुखता, सामाजिकता संघभावना, नाविन्यपूर्णता, अत्याधुनिकता सुरक्षितता, स्वयंशिस्त, दिलेल्या शब्दाचे आणि वेळेचे पालन, विश्वसनीय सल्लागार आणि कायदेशीर टीम

OUR B-HAG

सन २०३० पर्यंत संस्थेचे ५लाख सभासद जोडणार

BRAND PROMISE

संस्थेतील कर्ज किंवा ठेव संबंधित आपले काम १० मिनटात पूर्ण होणार. बँकेच्या कामकाजासाठी आपणास सुट्टी घेण्याची काहीच गरज नाही.

CORE PURPOSE

सभासदांची पत आणि प्रतिष्ठा वाढवणे

Scroll to Top