pavanraje-multistate1 (1)
pavanraje-multistate3
pavanraje-multistate2
previous arrow
next arrow

पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि;

कै.पवनराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या लोकसमृद्धीचा संकल्प पूर्ण करण्यास आज त्यांच्या नंतरही 'पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव (उस्मानाबाद)' संस्था आणि संस्थेतील प्रत्येक कर्मचारी तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करत आहे. आर्थिक स्थेर्य आलेकी सर्वांगीण विकास होतो यासाठी संस्था २५ शाखांमधून १,००,००० हुन अधिक सभासाधांना बचतीची सवय लावण्यापासून ते योग्य गुंतवणूकीपर्यंत मदत करत आहेत.

आर्थिक उन्नतीतुन लोकसमृद्धी

समाजातील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा यासाठी कै. श्री. पवनराजे निंबाळकर यांनी सुरु केलेल्या या लढ्यास दिवसेंदिवस भव्य असे स्वरूप प्राप्त होत आहे आणि त्याचबरोबरीने हजारो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट यशस्वी ठरली आहे याचा मला आनंद आहे आणि अभिमानसुद्धा... भविष्यातही अशीच ग्राहकाभिमुख सेवा प्रत्येक ग्राहकाला मिळेल यात मला शंका नाही. सेवा करण्याची संधी देणाऱ्या प्रत्येक सभासदाचा आणि दिवस-रात्र एक करून सेवा देणाऱ्या संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याचा मी आभारी आहे. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता; आम्हाला हे कार्य अधिक चांगल्या प्रकारे पुढे नेण्याच्या दृष्टीने सल्ला देऊ शकता. तुमची साथ हेच आमचे बळ आहे. धन्यवाद!

- खासदार ओम राजेनिंबाळकर

समाधानी व सुरक्षित सेवा

मोबाईल बँकिंग

तुमचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी २४*७ मोबाईल, इंटरनेट बँकिंग सेवा !

कर्ज सुविधा

पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट स्पर्धात्मक व्याजदर,कमीत कमी कालावधी आणि तुमच्या प्रत्येक वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी किमान कागदपत्रांसह कर्ज प्रदान करते.

लॉकर सुविधा

आपल्या जवळच्या भागात सर्वोत्तम आणि अत्यंत कमी किमतीत लॉकर सेवा

आम्हालाच का निवडा ?

संस्था अनेक वर्षांपासून सभासदांचा विश्वास आणि आत्मविश्वास राखण्यात यशस्वी ठरत आहे, हीच संस्थेची अंतिम ताकद आहे. असुरक्षित कर्जापेक्षा सुरक्षित कर्जांचे अधिक वितरण करण्यावर सोसायटीचे मुख्य लक्ष आहे. आधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाचा वापर जसे की ऑनलाइन बँकिंग, एटीएम सेवा, व्यावसायिक व्यापार्‍यांसाठी QR कोड सुविधा आम्ही विनामूल्य प्रदान करत आहोत. चांगली ग्राहक सेवा (कमी वेळ घेणारी) संस्था अशी वेगळी ओळख निर्माण करणारी एकमेव संस्था म्हणजेच आपली संस्था.

आम्ही तुम्हाला तुमच्या व्यवसायातील आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी मदत करत आहोत तसेच आर्थिक सक्षम होण्यासाठी मदत करतो.

संकटात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी संस्था.

समाधानी सभासद
100%
प्रशिक्षित कर्मचारी
100%
पुरस्कार
0
कार्यरत शाखा
0
समाधानी सभासद
0 +

आपल्या सेवेतून मिळालेले सर्व पुरस्कार

सहकार गौरव पुरस्कार २०२२

आपणास कळविण्यात आनंद होतो की आपल्या 'पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट'ला 'फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे' मार्फत सर्वोत्कृष्ट_संस्था_२०२२ "सहकार गौरव पुरस्कार २०२२" ने गौरविण्यात आलेले आहे!

बँको ब्लु रिबीन २०२२

आपणास कळविण्यात आनंद होतो की आपल्या 'पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट'ला' यंदाचा "बँको ब्लु रिबीन २०२२" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Scroll to Top